India Against Corruption

Register

  India Against Corruption

pkpress.kamble@gmail.com

Junior Member

Showing Visitor Messages 1 to 1 of 1
 1. pkpress.kamble@gmail.com
  अरविंद केजडीवाल यांनी घेतलेल्या आम आदमी पार्टीचा निर्णय खरचं चांगला आहे. नविन भ्रष्ट्राचार मुक्त देश घडवायचा असेल तर युवकांनी यामध्ये सक्रीय सहभाग घेणे गरजेचे आहे. असं मला वाटतं... पण यासाठी कदाचित माझे ही पुर्ण कनसेप्ट क्लियर नाही. मात्र यासंदर्भात मी जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी मी यामध्ये जॉईन झालो आहे. कृपया मला सांगा. मार्गदर्शन करा...मलाही माझ्या मतदार संघातील आमदारांचे घोटाळे बाहेर काढायचे आहे. कसं करावं सुचत नाही. नेमकी परिस्थिती असलेल्या आ.विरेंद्र जगताप यांची आता संपत्ती कोटीच्या घरात आहे.. कसं झालं हे.... कुठून आला पैसा....याचाच शोध मला घ्यायचा आहे...आणि लोकांना दाखवायचं आहे की, आमदारांनी विकास केला की, भकास केला.......

About Me

 • General
  Real Name
  prashant
  Gender
  Male
  Location
  chandur rly
  Occupation & Biography
  नमस्कार,
  मी महारì

Statistics

Total Posts
General Information
 • : 10-11-2013
 • : 10-11-2013India Against Corruption
India Against Corruption is a PUBLIC Forum, NOT associated with any organisation(s).
DISCLAIMER: Members of public post content on this website. We hold no responsibility for the same. However, abuse may be reported to us.

Search Engine Optimization by vBSEO 3.6.0